@sunildmellolast yearवाडवळ उत्सव, वसई, २०२३ | वसई | Vadval Utsav, Vasai, 2023 | Vasai बंगली वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट, अमर कला सेवाभावी नाट्य मंडळ व रिदम वसईकर यांच्या संयुक्त विद्यमाने ख्रिस्ती वाडवळ उत्सव, २०२३ टी.बी. कॉलेज, पापडी येथे २९ व ३० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ६:३० ते १० या वेळेत साजरा होत आहे. वाडवळ संस्कृती, नाट्य, वाडवळी गीते, वाडवळी खाद्यपदार्थ, वाडवळी लग्नाची वरात व घुमट गँगची धमाल गाणी अश्या सर्व रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल ह्या उत्सवात असणार आहे. आपणही जरूर भेट द्या ह्या सांस्कृतिक मेजवानीचा मजा लुटा. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक
इन्स्टाग्राम
वसईची संस्कृती
वसईत पाहण्याजोगे
...8
@
@dev24044 months agoVasai West Wadval culture❤😍very proud on my culture 1
@
@tejalferreira5815last yearख्रिस्ती वाडवळ उत्सव,२०२३चे सुनिल जी सुंदर व्हिडिओ 😍आम्हा वाडवळाची संस्कृती, खाद्य पदार्थ, वाडवळी गीते,यांचे फारच छान चित्रण केले आहे.धन्यवाद सुनिल जी 9
@
@hotboy1194last yearHad come to witness Ghumat Gang but they finished it in a very short time.. Was expecting more songs from them... My 10 ur son is a big fan Of Ghumat Gang he wanted to. Here more songs from them. 3
@sanjaymestry65last yearखूप उतसाही उत्साह पाहून आनंद झाला. खूप खूप शुभेच्छा सुनील भाउ. 3
@
@sudhirpatil520111 months agoअप्रतिम सादरीकरण, very Nice & Melodic Vasai East Indian song🎶🎵🎶🎵 2
@
@albertdabre4003last yearअतिशय सुरेख असा ऊस्तव या पुढे वाडवल आणि कुपारी सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम करावा आणि एकजूट ठेवावी 7
@
@amolsharma704last yearNICE Sunil ji .....शाळा खरच एक जिव्हाळ्याचा विषय आहे ...डोळ्यात पाणी आले 😑 3
@
@albinadabreo209last yearअप्रतिम असा हा वाडवळ उत्सव!! आपल्याकडे हारमोनियम, तबला, बासरी, व्हायोलिन वाजवणारे अनेक लोक आहेत.त्याची जुगलबंदी सादर केली तर अजुन कार्यक्रमाची रंगत वाढेल.उत्कृष्ट विडियो.तुमचे सर्व विडियो पाहते.खास करुन आगाशी पोहा भुजीग.... एक नंबर!!! ...1
@
@bharatigonsalves4640last yearखुप छान. आमच्या सारख्या परदेशात राहणाऱ्या वसईतील लोकांना थोडा वेळ आम्ही वसईत आहोत असेच वाटले. असेच विडिओ बनवून वसईतील संस्कृती जपून ठेवण्याच्या तुमच्या ह्या प्रयत्नाला खुप शुभेच्छा. 5
@
@minakshimulye3252last yearसुनीलजी , वाड वळ उत्सव खूपच छान होता .असे उत्सव होणं गरजेचे आहे कारण येणाऱ्या तरुण पिढीला त्या संस्कृती कळतात. घुमट बँड ची गाणी ऐकायला आणि पाहायला छान वाटली 2
@
@deepaksarode3764last yearखुप छान उत्सव.... पारंपरिक खाद्य पदार्थ संस्कृती ❤🎉🎉🎉🎉🎉 1
@
@sudhapatole5597last yearAtishay Sunder Uttsav Dieaseh Apratim V Budget Madhy hotya Aamhala Sangat Ja Uttsav Kadhi Asto Me Jarur Bgaen 👌👌👌👌👌Chan Blog 😀😀😀😀 ...1
@gamz9073last yearVasai is very close to my heart just because of my college. vartak college,my friend and Village local people.its very emotional moment like Anisha. Thanks for old memories 👍👍👍 5
@
@abhijeetraut7315last yearवा मस्त, खूप छान, मी अतवारी गेला होता. चांगला प्रतिसाद मिळाला .वाडवळ समाज खूप मोठा असून सर्व एकत्रितपणे येऊन मजा करतात , एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. जय वाडवळ , जय वसई 1
@
@baalah7last yearKudos to Christy Vadval Utsav team 🙌🏽 Thankyou Sunil & Anisha for showcasing💐 For future possibly put up a Short a week before so many can plan to attend 🤝🏼 3
@
@devlyatandel9889last yearसमस्त माझ्या वाडवळ बाधंवाना वसईकर वाडवळ उत्सव च्या मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन 👍 👍 👍 🌷 🌷 🌷 👍 👍 👍 2
@nishavasaikar2805last yearThank you for uploading Vasai Utsav. It does encourage the organizers. 1
@
@everest327last yearWe are blessed to have subscriber of your youtube channel.😊 1
@
@shivangijoshi6075last yearव्वाह मस्त कार्यक्रम आणी अनिशा ची शाळा छानच 1
@
@tathya9661last yearमस्तच सुनील दादा.. नेहमी प्रमाणे मज्जा आली विडीओ बघुन
@
@rajanikntchipat4606last yearVaah chan khadya sanskriti yekun ek jhakas khadyapadarth , vadval utsavache chan sadrikaran dhanyawad sir 🙏👌👌👍 1
@
@teresarosario6326last yearVadaval program is very nice . Vadaval and kupari must keep joint program.
@
@usalpaurvilast yeargreetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done 2
@
@DrBrunoRecipeslast yearExcellent job and hardworking people. Thanks Sunil. Best wishes from England. Have a great day everyone 🌻I also studied in TB😀 3
@
@pramilarebello70last yearखूप छान व्हिडिओ सुनील काल तुम्हाला भेटुन छान वाटले अशेच व्हिडिओ बनबत जा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 1
@
@KalashnikovCultlast yearEkaa navin samaaja babti kalaale..chhaan coverage kelas bhau...30 varsha Mumbai la hoto pan hyaa aaplya samaaja babti kadhi kalala nahuvti 1
@
@maryrodrigues5459last yearछान विडियो सुनील, वाडवळ ऊत्सव छान आहे पण खायची रेलचेल जास्त वाटते थोडे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे जसे कुपारी महोत्सव असतात एंकदर प्रत्येक समाज एकत्र आले पाहिजे आभारी सुनील 1
@
@alfredgonsalves7337last yearकायंक़म पाहून अतिशय आनंद झाला मी कोविटला आहे पण अस वाटल की मी वसई लाच आहे सव॔ लोकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 1
@
@user-cv1yq8ty2llast yearQuality content again covering and connecting Maharashtra, Uniting India
@
@danielmanbhat3323last yearI think most probably, everybody knows very well to Mr.sunil D' Mello. Yes very nice to see our culture food.thanks sunil and vadval ustav and organization. 1
@
@gavinmathos7872last yearIt was great meeting you Sunil at Vadval Utsav. 1
@
@lourdeslovedalelast yearI am surely gonna visit tomorrow! Anisha is so excited like a kid to visit her college after so many years! 😊😊 2
@
@edwarddsouza1319last yearखूप सुंदर छायांकन केले आहेस. घुमट गॅंग चे खास अभिनंदन.
@
@cinderellamiranda9864last yearVery nice Sunil. Lots of trouble organiser take to organise such programme. kaata people are sooo loving people. Cuisine looks yummy. They hv band, gumat gang. So Vasai Rocks.
@
@Bollywoodkarlast yearएकदम मस्त विडियो सुनील दादा. दरवर्षी याच तारखेला हा उत्सव' असतो? 1
@
@santosh.elast yearआयला... परवाच मी निर्मळ ला होतो.. मला माहीतच नाही. नाही तर अजून 2 दिवस थांबून नक्कीच वाडवळ उत्सवाला आणि तुला भेट दिली असती.. संतोष. बडोदे 1
@
@poonamvaskar1272last yearHa utsav ajun aahe ki sampla amhala pn jaych hot 1
@
@vitthalkirwe4978last yearSunil bhai vasaicha ha utsav kenha aani kadhi satoh aani tyachi vel kadhi aste tevhad savgave yenyachi itscha anhe. THANKS❤❤❤
@
@gracemelroy502last yearKindly update with the dates one week before of all the cultural events in the future... So that many of them. Can also enjoy the event... I had asked u to so the same during uttan fair too u said u would keep in mind. This is the second time dear I am saying this. Feeling bad that this event is missed too.. In case such events are there pls inform in advance ...
@
@joycerodrigues3070last yearCan you give me the address of this place. Is today the last date. 1
@
@MdNasim-sy2ep5 months agoMarathi Muslim ka aur bhi video dikhao 1
@
@MadhukarDhurilast yearसुनील मला कधी वाटतं तू मंडळी आम्हाला न म्हणता अलिशाला म्हणतोस. 🤣 1
@
@usalpaurvilast yearyour video ended abruptly = your ending was not as usual 1
@
@imprasann4 months agoवाडवळ आणि कूपारी ह्यांच्यात फरक काय आहे ?
@
@hemangiwelling3102last yearतुमच्या पद्धतीच्या गुळगुळ्याची रेसिपी दाखवा ना करण प्रत्येक भागात ही पद्धत वेगळी आहे
बंगली वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट, अमर कला सेवाभावी नाट्य मंडळ व रिदम वसईकर यांच्या संयुक्त विद्यमाने ख्रिस्ती वाडवळ उत्सव, २०२३ टी.बी. कॉलेज, पापडी येथे २९ व ३० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ६:३० ते १० या वेळेत साजरा होत आहे. वाडवळ संस्कृती, नाट्य, वाडवळी गीते, वाडवळी खाद्यपदार्थ, वाडवळी लग्नाची वरात व घुमट गँगची धमाल गाणी अश्या सर्व रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल ह्या उत्सवात असणार आहे.
आपणही जरूर भेट द्या ह्या सांस्कृतिक मेजवानीचा मजा लुटा.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
इन्स्टाग्राम
वसईची संस्कृती
वसईत पाहण्याजोगे
... 8
खूप खूप शुभेच्छा सुनील भाउ. 3
आमच्या सारख्या परदेशात राहणाऱ्या वसईतील लोकांना थोडा वेळ आम्ही वसईत आहोत असेच वाटले.
असेच विडिओ बनवून वसईतील संस्कृती जपून ठेवण्याच्या तुमच्या ह्या प्रयत्नाला खुप शुभेच्छा. 5
Dieaseh Apratim V Budget
Madhy hotya
Aamhala Sangat Ja Uttsav
Kadhi Asto Me Jarur Bgaen
👌👌👌👌👌Chan Blog 😀😀😀😀 ... 1
परवाच मी निर्मळ ला होतो..
मला माहीतच नाही. नाही तर अजून 2 दिवस थांबून नक्कीच वाडवळ उत्सवाला आणि तुला भेट दिली असती..
संतोष. बडोदे 1