Duration 2:48

Mumbai Corona Warriors: Covid-19 युद्धात लढतायत, मग अंध वा विकलांग असले तर काय झालं

15 365 watched
0
225
Published 2020/07/30

मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये काम करणारे एक दृष्टिहीन टेलेफोन ऑपरेटर आणि एक विकलांग डॉक्टर यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रेरणादायी गोष्ट. नियतीने दोघांनाही शारीरिकरीत्या कमकुवत केलं, पण त्यांच्या मानसिक शक्तीच्या बळावर आज ते कोव्हिड-19 संकटात त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बीबीसी मराठीसाठी मयांक भागवत यांचा व्हीडिओ रिपोर्ट एडिटिंग – अरविंद परेकर #CoronaVirus #CoronaWarriors #Mumbai CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा – /playlist/PLzujGEmnrcSQOltBYtpY-cwnr0-d4-Owx कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा – /playlist/PLzujGEmnrcSQEz63jYq61ms3pS1fHeaWD कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा – https://www.bbc.com/marathi यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका - /channel/UC7pluR6rB5KZIbN2IxamzxQ ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Category

Show more

Comments - 17