Duration 6:20

म्हाडा प्रकल्प महावीरनगर कांदिवली पश्चिम आढावा Mhada project status Mahavir Nagar Kandivali West.

53 239 watched
0
747
Published 2020/11/07

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले RK Property News चॅनलवर. विडियोबद्दल थोडेसे- सदर विडिओमध्ये महावीरनगर कांदिवली पश्चिम येथील प्रकल्पातून तयार होणा-या म्हाडा घरांबद्दल माहिती दिली आहे. भविष्यात या ठिकाणी अनेक घरे लाॅटरीसाठी उपलब्ध होणार आहेत. Mhada flat sample flat in Mahavir nagar Kandivali west. आमचे इतर म्हाडाबाबतचे विडियो- म्हाडाची गोरेगावमध्ये पंतप्रधान योजनेंतर्गत 15000 घरे बांधणार आहे. अधिक माहितीसाठी इथे भेट द्या /watch/8aCoNcUxs7rxo गोरेगाव मध्ये म्हाडाची लाॅटरी येणार? /watch/Q-jGY46fT8AfG म्हाडाची घरे चांगली की सिडकोची घरे चांगली /watch/YfzPA9FGaoBGP स्वॅम्प ड्युटी कपातीचा फायदा कोणाला होणार आहे /watch/ES52XgSSBMJS2 म्हाडा लाॅटरी घराचे पैसे भरण्यासाठी मुदतवाढ /watch/w4Z103dy1H7y1 सिडको बांधणार ऐरोलीत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे /watch/slvfES0J_1LJf म्हाडा सिडको लाॅटरी विविध उत्पन्न गट म्हणजे काय /watch/M0HcY2e0lwY0c सिडको लाॅटरी घरांचा ताबा कधी होणार? /watch/cjYjNkLadmyaj म्हाडा पत्राचाळ प्रकल्प घरे कधी मिळणार /watch/UCt_y63_2fL__ #mhadamahavirnagarstatus #mhadakandivaliflats

Category

Show more

Comments - 99
  • @
    @sanjaygawali2890منذ 4 سنوات yane kay honar lotri kadhi neghnar te sagha 1
  • @
    @balajikate880منذ 4 سنوات सर, खूप छान माहिती देता आपण. कृपया पुणे म्हाडा बद्द्ल माहिती द्या. 2019 च्या पुणे लॉटरी ची सद्द स्थिति काय आहे ते सांगा.
    धन्यवाद.
    1
  • @
    @vinodraidu823العام الماضي Sir Kandivali West cha lottery kadhi neeg naar
  • @
    @sunitaagariya5460منذ 4 سنوات Kandivali che from kadi nigtil plz saga. 5
  • @
    @vanashree1447منذ 3 سنوات Hi sir transits camp chi room investor karun vikat gheu shakto ka?
  • @
    @ulfatnaazk2413منذ 4 سنوات Sir plz puri information dijiye.
    Form ke liye kya kare
  • @
    @sangitachhowala2552منذ 4 سنوات Sir ya lottery mathe ammi form bharu shakato ka
  • @
    @neharathod2072منذ 4 سنوات Aamhal घर कांदिवलीत विकत घेण्याची इच्छा आहे तर कसे काय शक्य होवू शकते
  • @
    @somnathgaikwad7009منذ 4 سنوات हॅलो सर..मला 2016 मध्ये कोकण लॉटरी म्हाडा तर्फे विरार बोळींज ला घर लागले होते.पण काही कारणाने मी ते घर नाही घेतले अणि त्याबाबत म्हाडाला ही काही कळविpan id="hidden1" class="buttons">ले नाही.. दोन महिन्यानी माझी अनामत रक्कम पण मला परत मिळाली.तर येणाऱ्या 2021 chya सिडको किंवा म्हाडा chya लॉटरी साठी मी पात्र असणार का.मला घर लागू शकेल का?. प्लिज मला सांगा ....وسعت 4
  • @
    @sunilgadage6621منذ 3 سنوات म्हाडाला लागणारा Domasail certificate चा format कसा असतो त्यामध्ये साधरण पणे काय उल्लेख असतो
  • @
    @manisha.shetye4375منذ 2 سنوات Mahavir nagar madhey 2bhk nahi aheyt kaa
  • @
    @one_life6587العام الماضي Kandivali Mahavir nagar Ews lottery kadhi aahe sir
  • @
    @ananyaprajapati5348منذ 3 سنوات Bhai ye lottery ka form bharne ka last date kab h
  • @
    @ranjanapawar1784منذ 4 سنوات Sar kadhi yenaar Kandivali lottery 2021 madhe ka 2
  • @
    @rinkudubey6551منذ 4 سنوات साहेब
    Mujhe try krna hai mahaada lottery Plz bataiye kaise aur kya karna hai
  • @
    @user-tk3uk2eh7rمنذ 4 سنوات सर या ठिकाणी ews च्या घरांची किती किंमत आसु शकते माहिती द्या साहेब
  • @
    @chandrakantjoshi4110منذ 4 سنوات मी फेब्रुवारी२०१९ मध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालो. माझ्या नांवे भाईंदरमध्ये सदनिका आहेे परंतु मी मुंबईमध्ये व इतरत्र्,नवी मुंबई(सिडको) व कोकण म्हाडाचे निघणारे फाॅर्म भरू शकतो का? व भरू शकत असल्यास कोणत्या गटात ? कृपया मार्गदर्शन करावे. ....وسعت 3
  • @
    @user-tk3uk2eh7rمنذ 3 سنوات साहेब एकञ कुटूंबा मध्ये मी माझी पत्नी आणि वडील याचे नावे म्हाडा मध्ये एकाच उत्पन्न गटा मध्ये अर्ज करू शकतो का मला माहित द्या साहेब
  • @
    @neetadeshpande865منذ 4 سنوات आमला माहीत नाही कधी येतो आणि कुठे भेटनार
  • @
    @drumeshwaghmare2389منذ 3 سنوات Please do update about this site lottery
  • @
    @bablie6899منذ 4 سنوات Form kab niklengein
    Aur kaha se aur kaise collect karna hoga
    Kitney dino tab forms available rahenge?
    1
  • @
    @sushilapatel7742منذ 4 سنوات Tithe ghar pahije asel tar kay karayche ? 1
  • @
    @nsajwani6919العام الماضي 2 years ho gaye abhi tak lottery nahi lagaaa
  • @
    @damayantijain729منذ 4 سنوات Aur kase apply karna hai Uska details dijiye 1
  • @
    @nandukaranjkar1945منذ 4 سنوات फक्त विडओ दाखवता लॉटरी कधी निघणार ते सांगा 1
  • @
    @prashantsalap6163منذ 4 سنوات उत्पन्न गट ठरवताना ग्रॉस वेतन ग्राह्य धरावे के नेट वेतन?? 1
  • @
    @drlaisangoi6820منذ 3 سنوات Hello sir
    Can this flat be brought in resale from original allotted lottery owner.
    If yes what is the procedure Sir
    1
  • @
    @sarlinangel2956منذ 4 سنوات Sir one request plz aap hindi may baath karogay tho sabko samaj may aayegha.plz send ur number
  • @
    @priyasawant8976منذ 2 سنوات 478sqft madhe kon room विकत असेल तर सागा
  • @
    @satishmore3849منذ 4 سنوات सर गिरणी कामगारांना घर देण्यात येणार होती त्या बद्दल काही माहिती दया 4
  • @
    @navinsonar1946منذ 4 سنوات बाहेर च्या लोकाना देऊन टाका व मूबंई विकून टाका एक मराठी
  • @
    @somnathgaikwad7009منذ 4 سنوات हॅलो सर..मला 2016 मध्ये कोकण लॉटरी म्हाडा तर्फे विरार बोळींज ला घर लागले होते.पण काही कारणाने मी ते घर नाही घेतले अणि त्याबाबत म्हाडाला ही काही कळविpan id="hidden3" class="buttons">ले नाही.. दोन महिन्यानी माझी अनामत रक्कम पण मला परत मिळाली.तर येणाऱ्या 2021 chya सिडको किंवा म्हाडा chya लॉटरी साठी मी पात्र असणार का.मला घर लागू शकेल का?. प्लिज मला सांगा ....وسعت 4
  • @
    @chandrakantjoshi4110منذ 4 سنوات मी फेब्रुवारी२०१९ मध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालो. माझ्या नांवे भाईंदरमध्ये सदनिका आहेे परंतु मी मुंबईमध्ये व इतरत्र्,नवी मुंबई(सिडको) व कोकण म्हाडाचे निघणारे फाॅर्म भरू शकतो का? व भरू शकत असल्यास कोणत्या गटात ? कृपया मार्गदर्शन करावे. ....وسعت 3