Duration 7:44

कुरकुरीत तळलेले मासे/crispy fish fry by JYOTI'S Recipe

2 003 146 watched
0
14.1 K
Published 2020/03/17

नमस्कार . मी आहे ज्योती पवार . आज आपण बनवणार् आहोत. कुरकुरीत आणि खमंग मासे फ्राय how to make crispy fish fry in easy way. साहित्य : मॅरीनेशन साठी : रोहू मासा - एक किलो मीठ - एक चमचा हळद - एक चमचा लींबू - एक तळण्यासाठी : रवा - अर्धी वाटी लाल तिखट - दिड चमचा हळद - अर्धा चमचा मीठ - अर्धा चमचा चाट मसाला - अर्धा चमचा तेल तळण्यासाठी JYOTI'S Recipe Marathi Please take a moment to like & Subscribe my channel friend's 👍 Thanks for watching 🙏

Category

Show more

Comments - 513