Duration 11:7

विक्रोळीत म्हाडाची लाॅटरी येणार का जाणून घ्या संपूर्ण माहिती. Is Mhada lottery in Vikhroli know.

29 935 watched
0
639
Published 2020/11/02

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले RK Property News चॅनलवर. विडियोबद्दल थोडेसे- सदर विडिओमध्ये कन्नमवारनगर विक्रोळी येथील पुनर्विकास प्रकल्पातून तयार होणा-या म्हाडा घरांबद्दल माहिती दिली आहे. भविष्यात या ठिकाणी अनेक घरे लाॅटरीसाठी उपलब्ध होणार आहेत. Mhada flat sample flat in Kannamwar nagar Vikhroli. आमचे इतर म्हाडाबाबतचे विडियो- म्हाडाची गोरेगावमध्ये पंतप्रधान योजनेंतर्गत 15000 घरे बांधणार आहे. अधिक माहितीसाठी इथे भेट द्या /watch/8aCoNcUxs7rxo गोरेगाव मध्ये म्हाडाची लाॅटरी येणार? /watch/Q-jGY46fT8AfG म्हाडाची घरे चांगली की सिडकोची घरे चांगली /watch/YfzPA9FGaoBGP स्वॅम्प ड्युटी कपातीचा फायदा कोणाला होणार आहे /watch/ES52XgSSBMJS2 म्हाडा लाॅटरी घराचे पैसे भरण्यासाठी मुदतवाढ /watch/w4Z103dy1H7y1 सिडको बांधणार ऐरोलीत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे /watch/slvfES0J_1LJf म्हाडा सिडको लाॅटरी विविध उत्पन्न गट म्हणजे काय /watch/M0HcY2e0lwY0c सिडको लाॅटरी घरांचा ताबा कधी होणार? /watch/cjYjNkLadmyaj म्हाडा पत्राचाळ प्रकल्प घरे कधी मिळणार /watch/UCt_y63_2fL__ #mhadalottery2021vikhroli, #mhadakannamwarnagarflat

Category

Show more

Comments - 74